Puneripana at It’s Best

पुणेरीपणा म्हणजे काय हे शिकण्यासाठी एक माणूस पुण्याला गोखले यांच्याकडे आला.

गोखले दारातच उभे होते. त्यांच्यातील संवाद :

-तुम्ही हा जो पायजमा घातला आहे तो किती दिवस वापरणार ?

-एक वर्ष !

-त्यानंतर फेकून देणार ?

-नाही ! त्यानंतर आमची सौ त्याच्या हाफ चड्ड्या बनविते.

-त्या तो किती दिवस वापरतो ?

-अन्दाजे एक वर्ष.

-मग ?

-त्यानन्तर त्याची आम्ही पिलोकव्हर बनवितो. ती साधारण सहा महीने वापरता येतात.

-मग ?

-मग त्या फाटलेल्या कव्हरचा उपयोग मी सायकल पुसायला करतो.

-मग ते तुकडे टाकून देता ?

-नाही ! त्यानन्तर सायकलची चेन किंवा अन्य तेलकट भाग पुसायला आम्ही ते तुकडे वापरतो, अन्दाजे सहा महीने पुरतात.

-त्यानन्तर तरी ते मळकट तुकडे तुम्ही टाकून देता की नाही ?

-नाही ! त्याचा आम्ही काकडा करतो आणि चूल पेटवण्यासाठी वापरतो.

-म्हणजे त्याची राखाडी होईपर्यंत तुम्ही ह्या पायजम्याची साथ सोडत नाही ?

-ती राखाडीही आम्ही भांडी घासायला वापरतो.

त्या माणसाने गोखल्यांच्या चरणांना स्पर्श केला.

Advertisements

Say something : I accept all the "Humer&Critic"

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s