Marathi Jokes #3

बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?

मास्तर : बर बाळा, विचार.

बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??

मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?

बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर

भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ….?

मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?

बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला …!

Bandu Rocks … Master shocks !!

Say something : I accept all the "Humer&Critic"

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s